Posts

Showing posts with the label onlinefraud

बॅंकेतून ऑनलाइन पैसे गेलयास १५५२६० हा हेल्पलाइन क्रमांक करा डायल

बॅंकेतून ऑनलाइन पैसे गेलयास १५५२६० हा हेल्पलाइन क्रमांक करा डायल तंत्रज्ञान जेवढे प्रगत होत जाते तेवढेच त्याच्यामागे धोकेही चालत येतात. ऑनलाइन चोरी हा त्यातलाच एक प्रकार! विशेष म्हणजे शिक्षित, अनुभवी असलेले व्यक्ती याला बळी (Online fraud) पडतात. तुमचे क्रेडिट कार्ड अपडेट करायचे आहे, तुमच्या पिन नंबरची मुदत संपली, तुमच्या खात्यात अमुक रक्कम जमा करायची आहे, अशा एक ना अनेक क्लूप्त्या वापरत सायबर गुन्हेगार नागरिकांना फसवत असतात. अशा सायबर गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आता पाऊल उचलले आहे. केंद्रीय गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने अशी यंत्रणा विकसित केली की ज्या माध्यमातून लोकांना दिलासा मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने १५५२६० हा क्रमांक हेल्पलाइन म्हणून जारी केला आहे. ज्यांचे पैसे खात्यातून उडाले असतील त्यांनी त्वरित या क्रमांकावर कॉल करावा. कारण, सायबर गुन्ह्यांमध्ये वेळेला फार महत्त्व असते. जेवढ्या लवकर हेल्पलाइनवर कॉल कराल तेवढे गुन्हेगार शोधून काढण्यास आणि रक्कम परत मिळण्यास मदत होते. इंटरनेटला कुठलीही भौगोलिक मर्यादा नसल्याने अगदी विदेशात बसलेला हॅकरही त...

Mobile Phone SIM Swap or SIM Exchange fraud and how to protect your selves?

Image
Mobile Phone SIM Swap or SIM Exchange fraud and how to protect your selves?  By Prashant Mali I have clients who have lost Rs. 1,25 Crores to Rs. 30,000/- in SIM Exchange/Swap fraud and mind it no one was computer illiterate. As the name suggests, someone may buy a new SIM from the same network provider and start to operate all your banking transactions. The bank will not differentiate between you and the fraudster. Because the account is operating from the same number. Even mobile operator are also unable to track such frauds and sometimes abet the crime by faulty KYC Checking. Let us see each step one by one. 1) Fraudsters gather your information -The first step they do is to gather your personal information. Usually, they try to access your personal information by way of phishing, Vishing, Smishing or any through the Trojans / Malware. They try to gather your banking details. 2) Fraudsters visit mobile operator to block your SIM -They approach mobil...